UMED MSRLM Recruitment 2020 – महा.रा.ग्रा.जीवनोन्नती अभियानांर्गत 42 जागां

UMED MSRLM Recruitment 2020 Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Department has sent a notification for 42 New Posts. Eligible candidates can apply. For More details Like Fee, age limit, eligibility, and application. please see the Information details below.-  UMED MSRLM Recruitment Majhi Naukri 2020.

UMED MSRLM Bharti 2020 – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी ४२ नवीन पदांसाठी अधिसूचना पाठविली आहे. इच्छुक पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी जसे की फी, वय मर्यादा, पात्रता आणि अर्ज सारख्या माहितीसाठी कृपया खालील तपशील पहा. – (UMED MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भर्ती माझी नोकरी.

UMED MSRLM Recruitment 2020 – Majhi Naukri

पदखालीलप्रमाणे

अनु. क्र. पदाचे नाव उपलब्ध जागा
तज्ज्ञ सल्लागार (Expert Consultant) ०२
वरिष्ठ सल्लागार (Senior Consultant) १०
मध्यम सल्लागार (Mid-level Consultant) २७
कनिष्ठ सल्लागार (Junior level Consultant) ०३
संपूर्ण ४२

UMED MSRLM भर्ती – माझी नोकरी 2020

शैक्षणिक योग्यता –

पद क्र.१ – संबंधित शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएट व १५ वर्षे अनुभव आवश्यक.

पद क्र.२ – संबंधित शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएट व १० वर्षे अनुभव आवश्यक.

पद क्र.३ – संबंधित शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएट व ०७ वर्षे अनुभव आवश्यक.

पद क्र.४ – पोस्ट ग्रॅज्युएशन इन फायनान्स / CA / ICWA सोबत ०४ वर्षे अनुभव किंवा ग्रॅज्युएशन इन फायनान्स / कॉमर्स सोबत ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक व फायनान्स / अकाउंटिंग / ऑडिटिंग मध्ये ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट ०१ डिसेंबर २०१९ रोजी.

पद क्र.१ – जास्तीत जास्त वय वर्षे ६०.

पद क्र.२ – जास्तीत जास्त वय वर्षे ५५.

पद क्र.३ – जास्तीत जास्त वय वर्षे ५०.

पद क्र.४ – जास्तीत जास्त वय वर्षे ४०.

नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र.

अर्ज फीफी शुल्क नाही.

 

महत्वाच्या तारखा

अर्जाची अंतिम तारीख –  २७ डिसेंबर २०१९ रोजी (रात्री ११.५९).

अर्ज पाठविण्याचा ई-मेल – [email protected]

उपयुक्त दुवा

ऑफिशिअल वेबसाईट भेट द्या (Link)
जाहिरात व अर्ज डाऊनलोड करा (Link)

 

बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत 12 पशुवैद्यकीय अधिकारी पोस्टसाठी भर्ती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये १५६ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भर्ती