(253) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा 2022

UPSC CAPF Bharti 2022: The Central Public Service Commission released an application form UPSC CAPF Recruitment 2022 notification for candidates for 253 various posts. eligible candidates can call for Central Armed Police Force (Assistant Commandant)Examination. read below information for more details:

Central Armed Police Forces refer to the uniform nomenclature of seven central armed police organizations of India under the authority of the Ministry of Home Affairs. Their role is to defend the national interest mainly against internal threats.

UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा 2022 साठी पात्र उमेदवाराने अर्ज  10 मे 2022 या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवाराने २५३ रिक्त जगासाठी पात्रतेनुसार अर्ज करायचा आहे. जास्त माहितीच्या तपशील साठी पुढील माहिती वाचा.

UPSC CAPF Recruitment 2022

 • परीक्षा – संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा 2022
 • जाहिरात – ०९/२०२२-सीपीएफ
 • अर्जाची पद्धत – ऑनलाईन
 • रिक्त पदे – २५३
 • परीक्षा अर्ज शुल्क – २००/- (दोनशे रुपये)
 • नोकरीचा एरिया – संपूर्ण भारत
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मे २०२२
 • ऑफिशिअल वेबसाईट – upsc.gov.in
क्र. फोर्स
रिक्त पद 
1 BSF 66
2 CRPF 29
3 CISF 62
4 ITBP 14
5 SSB 82
  एकूण 253

How To Apply For Central Armed Police Force Examination 2022

 1. पात्र उमेदवार फक्त ओंलीने वेबसाईट द्वारे परीक्षे करीत अर्ज करू शकतात त्या करीत http://www.upsconline.nic.in या वेबसाइटला भेट देऊन ओंलीने अर्ज करणे बंधनकारक.
 2. ऑनलाईन व्यतिरिक्त इतर मार्गाने प्राप्त झालेले अर्ज अपात्र असतील.
 3. उमेदवारांनी सर्व पात्र प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
 4. परीक्षा शुल्क रु.२०० भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 5. उमेदवारांनी १० मे २०२२ पूर्वी अर्ज करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन डाउनलोड करून सविस्तर वाचावी.

Important Links For UPSC CAPF Examination 2022
📑 PDF जाहिरात  Download
✅ ऑनलाईन अर्ज करा https://upsconline.nic.in/mainmenu2.php