vibe म्हणजे काय? व्हाइब याचा अर्थ काय?

Vibe meaning in Marathi

Here we are discussing what is meaning of vibe? where we can use this word Vibe? also is there any more word which is related to vibes. So let’s see full information about Vibe’s meaning in Marathi. Also to know more about meaning in Marathi, please visit our page.

जय महाराष्ट्र, आज येथे आपण व्हाइब ह्या शब्दाबद्दल चर्चा करणार आहोत की वाईब चा अर्थ काय आहे? आपण हा व्हाइब शब्द कुठे वापरु शकतो? तर व्हाइबचा अर्थ मराठी भाषेत जाणून घेऊ इच्छित असाल तर पुढील पोस्ट संपूर्ण वाचा.

Vibe म्हणजे नक्की काय? व्हाइब याचा अर्थ काय?

Vibe चा अर्थ तरंग ,नक्कीच ,(एक पट्ट्यांचे) वाद्य, व्यक्त होणारा, अनुभवास येणारा असा आहे तर आपण ज्या त्या परिस्तिथिनुसर आणि सोईनुसार ह्याचा अर्थ घेऊ शकता. ह्या Vibe शब्दाच्या पुढे मागेदेखील शब्द लावून आपण त्याची अर्थपूर्ण जोडशब्द घडवू शकतो. तुम्हाला अजून कोड्यात न टाकता मी सरळ त्या शब्दांची माहिती देते म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही ; Diwali Vibes, Good Vibes, Festival Vibes, Sensetive Vibes, Insecure vibes तर अश्या  अनेक प्रकारे आपण व्हाइब शब्दासोबत शब्द जोडून जोडशब्द करू शकतो.

Vibe meaning in Marathi

  • Vibe: तरंग
  • Good Vibes: चांगले तरंग ,चांगले अनुभवास येणारा