वेदर म्हणजे काय? I Whether meaning in Marathi

Whether meaning in Marathi I वेदर म्हणजे काय?

If You are searching Meaning of Whether meaning in Marathi then you are reading the right article because I am going to tell you all about Whether (वेदर).

नमस्कार जर इंटरनेट वर सध्याचा सगळ्यात जास्त प्रमाणात शोधला जाणारा शब्द वेदर आहे. ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे कुठे वापरावा असे अनेक प्रश्न लोक मोठ्या प्रमाणात शोधत आहेत. आणि तुम्हीदेखील त्या लोकांपैकी एक असाल तर तुम्ही योग्य साईटवर आला आहेत. आजच्या लेखात तुम्हाला whether, whether meaning in Marathi, today whether अश्या एका शब्दाचा ज्याचे उच्चार जरी एक असले तरी त्याचे अनेक अर्थ आणि वाक्यप्रयोग काय आहेत ह्याची माहिती देत आहे.

वेदर म्हणजे काय । Whether meaning in Marathi

“ज्याचे उत्तर कधीही ठाम असे नसते ,थोडक्यात ज्याचे उत्तर होय किंवा नाही असे असते .”

वेदर ह्या शब्द कधीकधी गोंधळात टाकणारा आहे म्हणजे समजा आपण समोरच्याला एखादा प्रश्न विचारला तर त्याच्याकडून मिळणार उत्तर हे आपल्याला हव्या असेलेल्या माहितीसाठी पुरेपूर असेलच असं नाही किंवा नक्की हो कि नाही अशी अपेक्षित उत्तर मिळत नाही. तुम्हाला ह्या गोंधळातून बाहेर येण्यासाठी मी काही उदाहरण देते ज्यामुळे तुम्हाला कल्पना येईल कि नक्की कसा Whether meaning in Marathi (वेदर म्हणजे काय) ह्या शब्दाचा अर्थ लागतो.

  • ती घरी आहे कि नाही मला बघावे लागेल.
    I’ll see whether she’s at home.
  • हे एका दृष्ठीकोनातून अवघड आहे कि तो बोलावेल कि नाही  .
    At some point, It is difficult to know whether he will call or not.

वरील उदाहरणांमधून तुम्हाला Whether meaning in Marathi ह्या शब्दाच्या अर्थाचा अंदाज आलाच असेल पण आपल्या मायबोलीत Whether ह्या शब्दाच्या उच्चारनाला मिळताजुळता अजून एक शब्द आहे  Weather असा शब्द आहे, ह्या Whether आणि Weather ह्या दोन्ही शब्दाचे उच्चरण जरी एक असले तरी त्याचे अर्थ पूर्णतः वेगळे आहेत. Weather ह्या शब्दाचा अर्थ हवामान असा येतो जो Whether ह्या शब्दच्या अर्थाला पूर्ण वेगळा आहे. तर Whether आणि Weather ह्या शब्दमद्ये गोंधळून न जाता वाक्याप्रमाणे त्याचा अर्थ लावू शकता. ह्या लेखात तुम्हाला ह्या शब्दाबद्दल पुरेपूर आणि अपेक्षित माहिती मिळाली असावी अशी आशा करते.

Leave a Comment